SBI च्या खातेदारकांसाठी चिंतेची बातमी ! निर्माण होणार मोठ्या अडचणी | SBI Services and latest news

SBI च्या खातेदारकांसाठी चिंतेची बातमी ! निर्माण होणार मोठ्या अडचणी | SBI Services and latest news

#SBI #DigitalServises #UPI #zee24taas #24taas news

स्टेट बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी...
स्टेट बँकेच्या सर्व सेवांना 5 तासांचा ब्रेक
सर्व ऑनलाईन व्यवहार बंद ठेवावं लागणार
नेटबँकिंग, UPI, मोबाईल बँकिंग वापरता येणार नाही
शनिवारी रात्री 11.30 ते रविवारी पहाटे 4.30पर्यंत सेवा बंद
तंत्रज्ञान सुधारण्यासाठी ब्रेक असल्याचं SBIचं ट्विट

SBI च्या खातेदारकांसाठी चिंतेची बातमी ! निर्माण होणार मोठ्या अडचणी | SBI Services and latest news
https://youtu.be/bY3BYXqEsys

झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक http://onelink.to/xuur2f
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,

marathi videosmarathi news videosmarathi batmya

Post a Comment

0 Comments